Tujhi Majhi Reshimgaath Latest Episode: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत होणार या अभिनेत्रीची एन्ट्री |

2022-04-22 13

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. या मालिकेतील यश नेहाची जोडी आणि परीचा निरागस अभिनय प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला. इतकंच नव्हे तर या मालिकेतील आजोबा, बंडू काका काकी, समीर, शेफाली, सिम्मी या आणि अशा इतर व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. यश नेहा प्रमाणेच अजून एक जोडी प्रेक्षकांना बघायला आवडते ते म्हणजे समीर आणि शेफालीची. त्या दोघांमधील नोकझोक प्रेमात कधी बदलणार याची वाट प्रेक्षक पाहत आहेत.

Videos similaires